In Digital Marketing writing Or selecting blog topic is a crucial part I have explained how to select good topic in Marathi in this video नमस्कार मित्रानो , डिजिटल मार्केटिंग मध्ये SEO हा एक विषय आहे ज्यामध्ये नवीन विषयवार ब्लॉग लिहावा किंवा जे लोक ऑनलाईन सर्च करत आहेत त्यावर लिहावे असं मानतात.
हयाच विषयाला अनुसरून मी एक विडिओ रेकॉर्ड केला आहे!
विषय आहे ब्लॉग टॉपिक कसा निवडावा, नक्की पहा आणि तुमचे मत नक्की कळवा आणि असेच विडिओ हवे असतील तर नक्की सांगा
धन्यवाद
दीपक आंबेगावकर
सोशलकूकिंग्स
#socialcookings
#Digitalmarketinginmarathi
#seoinmarathi
#learninmarathi
#seo #bloggingtopic
0 Comments